प्रबोधन प्रिमियर लीग
खेळातून समाज संघटन या भावनेतून शहरातील युवकांचे संघटन होण्यासाठी पिंपरी चिंचवड युवा अध्यक्ष चि. सौरभ शिरुडे यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश युवाध्यक्ष श्री. प्रशांत ब्राह्मणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात शहरातील विविध भागातून एकूण १६ संघानी सहभाग नोंदवला.