राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक - २०२६
धुळे येथे जुलै २०२५ मध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी तसेच विविध प्रदेश आणि जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली.