🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
🚩 सोळा कुलस्वामिनी माता व त्यांची उपासक गोत्रावळ 🚩
हा वारसा जपूया आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू या!
🚩 जय सोळा कुलस्वामिनी माता ! 🐊
सोळा कुलस्वामिनी माता - लाडशाखीय वाणी समाज
क्र. कुलस्वामिनीचे नाव ठिकाण मूळ स्थान गोत्र आडनावे
1 भवानी माता निर्गुडे-बेळदे, महाराष्ट्र श्री दधी माता (मोंठमांडळ, सुरत, गुजरात) गहिलम शेंडे
2 खंबांबा (खंबिका ) हिंगणी, शहादा, नंदुरबार श्री भादवी माता (नीमच, मध्य प्रदेश) खालप पितृभक्त
3 धनाई-पुनाई माता झिरनीपाडा, निजामपूर, साक्री श्री कैवाई माता (किनसरीया) खालप मुसळे, हुडे, कुंभारे, माकडे, मार्कंडेय, ब्रम्हे, ब्राम्हणकर, सोनकुळे, गाळणकर
4 जोगेश्वरी माता जोगशेलू, शिंदखेडा, धुळे श्री जोगनिया माता (धालोर) गहिलम, खालप, गौतम गहिडे, राहुडे, भोकरे, बाविस्कर, अमृतकर, अमृते, खोडके, नागमोती, मेणे, लाड
5 एडकाई-पेडकाई माता सापळे चिमठाणा, शिंदखेडा, धुळे श्री ज्वाला माता (जोबनेर) काश्यप चिंचोरे, चिंचोले, कुडे, धांडे, वेढणे
6 आशापुरी माता शिंदखेडा-पाटण, धुळे श्री शाकंभरी माता (सांबर नाडोल) खालप, काश्यप, गहिलम शिरुडे, शिरोरे, शिरुडकर, शिरोडकर, कोळकर, कोठवदे, दशपुते, मेतकर, मकर, घरटे, नेवाडकर, वानरे, चांदोडे, तिसा, भामरे
7 सुलाई-चुलाई माता उंटावद, शिरपूर, धुळे श्री धनोप माता (धनोप) मांडव येवले, येवला, येवलकर, यावलकर, वावलकर, पुरकर, नावरकर, विखरणकर, दळवेलकर, दसेगांवकर, मैद, लाड
8 जोगेश्वरी माता बेटावद, शिंदखेडा, धुळे श्री जोगनिया माता (धालोर/धारला) गहिलम शिनकर, बधान, अलई, पाटकर, बहाळकर, सोनगिरे, मालपुरे, महाजन, मेखे, सारंगे, खुळ्ये, ढासे, तरवटे, बरखेडे, तरखडे, ततार, तरटकर, सायन्नकर, दुसे, ओतुरकर, गहिवाडे, चिंचोले
9 म्हाळसा माता बेटावद, शिंदखेडा, धुळे श्री मर्ममाता (मर्म) मांडव पाटे
10 मलाई (मठां​बा माता) बेटावद, शिंदखेडा, धुळे श्री कालिका माता (चितोडगड) गहिलम तलवारे, बधाणे, बदामे, मेखे
11 जोगेश्वरी माता मुडी-मांडळ, अमळनेर, जळगाव श्री जोमनिया माता (धारला) गहिलम मालपुरे, महालपूरे, भुरे, डेरे
12 अन्नपूर्णा माता कापडणे, धुळे श्री जिनमाता (जिनगांव) खालप नेरकर, नेर, धामणे, लोखंडे
13 मनुमाता चोपडा जि. जळगाव श्री झांतला माता लोकाक्ष पिंगळे, पाखले, देशमुख, राणेपाणे, बोरसे, मराठा
14 एकविरा माता धुळे श्री आवरा माता (निंबाहेडा) मांडव, काश्यप, खालप मराठे, लाड, येवले, खैरनार, बागड, फुलदेवरे, टेव, केल्हे, मोराणकर
15 एकविरा अंबिका माता वणी-अंबोडे, धुळे श्री आवरा माता (निंबाडा) काश्यप केल्हे, केलहे, केण्हे, बागडे, फुलदेवरे, नाकणे, टिपरे, चितोडकर
16 सारजा-बारजा माता बहाळ, चाळीसगाव, जळगाव श्री लालबाई-फुलाबाई (पुढोली) मांडव सोंजे, सोनजे, नानकर, पाचपुते, धामणे, खानकरी, शिंदाडकर
```