गोत्र आणि आडनावे
| गोत्र आणि आडनावे | ||
|---|---|---|
| क्र. | गोत्र | आडनावे |
| 1 | मांडव | सोंजे, सोनजे, नानकर, पाचपुते, येवला, येवले, येवलेकर, खानकरी, पूरकर, ढोमणे, मराठे, कोरडे, पाटे, पाताडे, महिंद, मैंद, विखरणकर, नावरकर, वाकलकर, दसेगावकर, दळवेलकर, साकरेकर, एखनकर, बुळके, पारा |
| 2 | काश्यप | कोठावदे, दशपुते, दशपुत्रे, दसपुते, मेतकर, घरटे, चिमठाणकर, वानरे, चिंचोरे, देव, टिपरे, चितोडकर, चितुडकर, बागड, बागडे, धांडे, कुडे, नाकवा, नाकवे, खैरनार, फुलदेवरे, चिंचोले, नेवाडकर, कासोदेकर, मकर, केले, केल्हे, केला, तीसे, तीसा, वेढणे, चांदवडे, शिरवाडकर, दहिवेलकर, शिंदाडकर, गोरे, धातकर, कोल्हार, गोल्हार, गोलहार, गोल्हारे, पेंढारकर, सोनगीरकर, धायटे, तिघई, खेणे, दोधे, केण्हे, दाभाडकर, पांडव, वाखारे |
| 3 | खालप | ब्राह्मणकार, ब्राह्मणकर, जायखेडकर, शिरोडे शिरुडे, शिरोरे, शिरोळे, शिरोडकर, कोतकर, नेरकर, नेर, बाविस्कर, सोनकुळ, सोनकुळे, सामनेरकर, मोराणकर, धामणे, लोखंडे, मुसळे, माकडे, मार्कंडेय, भोकरे, कुंभारे, हुडे, पितृभक्त, ब्रम्हे, वझरे, चांदसरकर, सरोवरे, वाढे, सोनकर, भरदांडे, रामभक्त |
| 4 | गहिलम | मालपुरे, महालपुरे, शिनकर, सिनकर, गहिवडे, गहिवड, गहिडे, गहिवाल, सोनगिरे, महाजन, बधान, भदाणे, ढासे, ततार, वरखेडे, शेंडे, शेंड्ये, मेखा, मेखे, डेरे, खुटाडे, अलई, भामरे, भांबरे, तरवटे, तरोटे, भुरे, पाटकर, सारंगे, शेवाळकर, तलवारे, दुसे, दुसाणे, राहुडे, बहाळकर, सायंकर, ओतुरकर, तर्तराख, चिंचोले (बांबरुडकर), तराटकर, अलाहित |
| 5 | गौतम | अमृतकर, अमृतकार, अमृते, नागमोती, मेणे, खोडके, लाड |
| 6 | लोकाक्ष | पाखले, पिंगळे, राणे, बोरसे, शेटे, देशमुख, पाटील |