सामाजिक क्षेत्रातील प्रबोधनची घोडदौड सर्वश्रुत आहे. भव्य-दिव्य समाजिक- सांस्कॄतिक अनेकाविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करुन प्रबोधनने समाज बांधवांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटविला आहे सामजिक सेवा प्रबोधन संस्था आपल्या मूलभूत तत्वांशी व समाजपयोगी उपक्रम राबवण्यास कायम कटीबद्ध आहे. आज संस्थेतर्फ़े संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे, संस्थेच्या व्यास पिठावर आज तागायत अनेक दिग्गज्जांनी उपस्थिती नोंदवली आहे. समाजिक- सांस्कॄतिक संस्था नेहमीच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमामधून समाज संघटनेसाठी प्रयत्नशील असते. संस्थेचे कुशल सदस्य संस्थेचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, अनेक व्यक्‍तींचा आर्थिक पाठिंबा व तत्सम पाठिंबा, समाजाकडून मिळालेला नैतिक पाठिंबा. विविध उपक्रम कला- क्रीडा- आरोग्य क्षेत्रात आम्ही विविध उपक्रम यशस्‍वीरित्या आयोजित केले गेले आहेत.