आगामी उपक्रम

अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था

चैतन्यादीप परिवार
आयोजित

पहिले भव्य वधु-वर परिचय संमेलन

दिनांक - २१ ऑक्टोबर २०१८
वार - रविवार
वेळ - सकाळी ९ ते सायंकाळी ६
स्थळ - अंकुशराव लांडगे सभागृह, नाशिक - पुणे रोड, भोसरी, पुणे

संमेलन सर्वसमावेशक असल्याने नियोजन सुकर होण्याहेतु उपस्थितीसाठी पूर्वनोंदणीचा आग्रह

नोंदणीसाठी संपर्क -
श्री. मधुकर मेखे - 9921089049
श्री. रविंद्र मालपुरे - 9850154523

प्रबोधन संस्थेच्या पहिल्या हायटेक वधू-वर परिचय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे हे विनम्र आवाहन…

स्वागतोत्सुक
अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था, पिंपरी चिंचवड महानगर कार्यकारिणी, महिला मंडळ, युवा मंडळ व समस्त कार्यकर्ते

टिप - उमेदवार संख्या अधिक असल्याने कार्यक्रम वेळेवर सुरु होइल याची नोंद घ्यावी.

समाज संघटनेतुन...
समाज प्रबोधानाकडे...