अखिल भारतीय वाणी समाज ’प्रबोधन संस्था ’ सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.

संस्थेच्या माध्यमातून वाणी समाजास विना लढा OBC(इतर मागास वर्ग) हा प्रवर्ग संस्थापक अध्यक्ष माननीय. सुनील तुकाराम नेरकर(धुळे) यांनी मिळवून दिला. समाजातील तळागाळातील व वंचित कुटुंबातील तसेच व्यापारी वर्गातील मुलांना भेडसावत असणाऱ्या विवाह समस्येचा उकल संस्थेने लिंगायत वाणी समजतील मुलींच्या माध्यमातून काढला व २००८ साली पहिला भव्य लाड शाखीय वाणी समाजातील वर व लिंगायत वाणी समाजातील वाढू यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले होते.

सामजिक सेवा

प्रबोधन संस्था आपल्या मूलभूत तत्वांशी व समाजपयोगी उपक्रम राबवण्यास कायम कटीबद्ध आहे.

सामाजिक- सांस्कॄतिक

संस्था नेहमीच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमामधून समाज संघटनेसाठी प्रयत्नशील असते.

समाज संघटनेतून समाज प्रबोधनाकडे !

प्रबोधन संस्थेत आपले स्‍वागत आहे !

’अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था’, ही संस्था २००५ पासुन ज्ञान, कला, सांस्कृतिक आणि सामजिक सेवेत भारतात अग्रेसर आहे.

आज संस्थेतर्फ़े संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे, संस्थेच्या व्यास पिठावर आज तागायत अनेक दिग्गज्जांनी उपस्थिती नोंदवली आहे.

सामाजिक क्षेत्रातील प्रबोधनची घोडदौड सर्वश्रुत आहे. भव्य-दिव्य समाजिक- सांस्कॄतिक अनेकाविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करुन प्रबोधनने समाज बांधवांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटविला आहे

 

OBC
चा प्रवास

प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून वाणी समाजाला OBC प्रवर्गात सामील करण्यात आले.

अधिक वाचा

प्रबोधन
संस्थेच्या माध्यमातून

लाड शाखीय व लिंगायत वाणी समाजाचे वधू-वर मेळावे आणि वाणी समाजातील विवंचित घटकांचा वैवाहिक प्रश्न सोडवला.

अधिक वाचा

प्रबोधनचे
शैक्षणिक कार्य

OBC प्रवर्ग मिळाल्या नंतर, समाजातील अनेक मुला-मुलींचा OBC च्या माध्यमातून शाळा कॉलेज मध्ये प्रवेश निश्चित झाला.

अधिक वाचा

प्रबोधन
वैद्यकीय आघाडी

वैद्यकीय उत्पादन करणारी स्वतःची संस्था स्थापन करून समाजातील युवकांना रोजगार मिळवून देणे

अधिक वाचा

सहकार
क्षेत्र

सहकार क्षेत्रात आपल्या समाज बांधवांना शैक्षणिक/ व्यावसायिक आर्थिक पुरवठा करण्यासाठी समाजाची पतसंस्था उभारणे .

अधिक वाचा

उपक्रम / घडामोडी

‘ज्ञान, कला आणि समाज सेवा’ या मुळ तत्वाशी ‘प्रबोधन’ संस्था कायम बांधील आहे.

28471
विवाह
150
स्पर्धा परीक्षा
10325
संस्थेच्या सदस्य
2000
उपक्रम

छायाचित्र

ज्ञानामुळे माणूस घडतो. ज्ञानामुळे घडलेला माणुस एक सशक्त सुसंस्कृत समाज घडवतो. माणसं घडविणारे, माणसांच्या विचारांना चालना देणारे कार्यक्रम, उपक्रम प्रबोधन पहिल्यापासून राबवित आहे. जनसेवेच्या मार्गात प्रबोधनच्या यापूढील प्रवासात आपले कुठलेही योगदान स्वागतार्ह आहे.

प्रशंसापत्रे

चालू घडामोडी

‘कला व क्रीडा यांचा प्रसार व प्रचार’ या मुळ तत्वाशी ‘प्रबोधन संस्था’ संस्था कायम बांधील आहे.

१४ ऑक्टोबर

दसरा मेळावा.

दसरा मेळावा --प्रबोधन संस्था ( वैद्यकीय आघाडी), प्रदेश ,रविवार(१४ ऑक्टोबर,२०१८) .

अधिक वाचा
२० ऑक्टोबर

रिअल इस्टेट.

अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाज प्रबोधन संस्था रिअल इस्टेट क्षेत्र आघाडी नाशिक आयोजित.

अधिक वाचा