आज संस्थेतर्फ़े संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे, संस्थेच्या व्यास पिठावर आज तागायत अनेक दिग्गज्जांनी उपस्थिती नोंदवली आहे.
सामाजिक क्षेत्रातील प्रबोधनची घोडदौड सर्वश्रुत आहे. भव्य-दिव्य समाजिक- सांस्कॄतिक अनेकाविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करुन प्रबोधनने समाज बांधवांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटविला आहे
ऑलिम्पीक स्पर्धेत जास्तीत जास्त उमेदवारांना सहभागी करणे व यश मिळवणे या हेतुने ‘प्रोजेक्ट २०००’ हा प्रकल्प सुरु करण्यात आला. हा प्रकल्प लोकांकडून खूप प्रशंसला गेला आहे. संस्थेचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, अनेक व्यक्तींचा आर्थिक पाठिंबा व तत्सम पाठिंबा, समाजाकडून मिळालेला नैतिक पाठिंबा, लोकांकडून मिळालेली प्रशंसा यांमुळे क्रीडाभवनने विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. ज्याप्रमाणे आजपर्यंत राबवलेल्या उपक्रमांना यश प्राप्त झाले आहे, त्याचप्रमाणे भविष्यातील उपक्रमांना ही मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
संस्थेचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, अनेक व्यक्तींचा आर्थिक पाठिंबा व तत्सम पाठिंबा, समाजाकडून मिळालेला नैतिक पाठिंबा.